मोरया गोसावींची गणेशभक्ती, तुळजाईची उपासना आणि वारकरी संप्रदाय — या तिन्ही परंपरांचा आकुर्डीशी संबंध आहे.
स्थानिक परंपरेनुसार, संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीत तुळजाभवानीचं दर्शन घेतलं जाई आणि आकुर्डीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुक्काम होत असे.
सध्याच्या पालखी मार्गाची माहिती आयोजकांकडून घ्या.
दर्शनाला या
