श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट – आकुर्डीश्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट – आकुर्डीपिंपरी-चिंचवडचे शक्तिपीठ
॥ जय तुळजाभवानी ॥
आई तुळजाभवानीच्या चरणी आपले स्वागत!
मुख्यपृष्ठ
श्रद्धा आणि परंपरा

आपली परंपरा

आकुर्डीच्या तुळजाईचं नातं मोरया गोसावींची भक्तिपरंपरा, देवीची उपासना आणि वारकरी संप्रदायाशी जोडलं जातं. या मंदिराचा इतिहास आणि परंपरा जाणून घ्या.

पुढे वाचा

01

पिंपरी-चिंचवडचे शक्तिपीठ

पिढ्यान्‌पिढ्या भाविकांच्या श्रद्धेचं स्थान.

02

मंदिराचा इतिहास

जुन्या आकुर्डीचा जपलेला श्रद्धावारसा.

03

द्वारयात्रेतील मानाचे स्थान

चिंचवडच्या धार्मिक परंपरेशी तुळजाईचं जिव्हाळ्याचं नातं.

04

संतपरंपरेचा वारसा

गणेशभक्ती, शक्तीउपासना आणि वारकरी परंपरेचा संगम.

05

शारदीय नवरात्रोत्सव

आकुर्डीत श्रद्धेने साजरा होणारा देवीचा उत्सव.

06

मंदिराचे सामाजिक उपक्रम

अन्नदान, आरोग्य शिबिरे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन.