मोरया गोसावींच्या भक्तिपरंपरेत चिंचवडच्या चार दिशांना असलेल्या देवस्थानांना चार द्वारं मानलं जातं. त्यांपैकी आकुर्डीच्या तुळजाभवानी मंदिराला मानाचं स्थान आहे.

द्वारयात्रेत देवीला दिला जाणारा मान हे या परंपरेशी असलेलं नातं जपतो.

यंदाच्या यात्रेचा मार्ग आणि कार्यक्रम आयोजक देवस्थानाकडून जाणून घ्या.

जुन्या मंदिरवृत्तांतात पूर्वेकडील पिंपरीची मांजराई, पश्चिमेकडील रावेतची ओझराई, दक्षिणेकडील वाकडची आसाराई आणि उत्तरेकडील आकुर्डीची तुळजाभवानी-मुक्ताई अशी चार द्वारस्थानं नमूद आहेत. श्रावणातील पालखी या स्थानांना भेट देत असल्याचाही उल्लेख आहे.

दर्शनाला या