मंदिर कार्यालय
श्री. मल्हारी काळभोर · +९१ ८०१०६ ८५३६३
श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट – आकुर्डीपिंपरी-चिंचवडचे शक्तिपीठउत्सवांसोबत विद्यार्थी, महिला आणि गरजूंसाठीही ट्रस्टचे उपक्रम सुरू असतात. अन्नदान, आरोग्य शिबिरं आणि विद्यार्थ्यांचा गौरव ही त्यांची काही उदाहरणं.
उपक्रमांची माहिती किंवा सहभागासाठी मंदिरातील ट्रस्ट प्रतिनिधींना भेटा.
श्री. मल्हारी काळभोर · +९१ ८०१०६ ८५३६३
सकाळी १०:००–१२:०० · संध्याकाळी ६:००–८:००

सध्याच्या विश्वस्तांची माहिती मंदिर कार्यालयातून घ्या.