आकुर्डीचं गाव शहरात सामावलं, तरी आई तुळजाभवानीवरील श्रद्धा कायम आहे. अनेक कुटुंबं पिढ्यान्‌पिढ्या इथे दर्शनाला येतात.

भाविकांच्या मनात तुळजाईचं स्थान जागृत देवीचं आहे. या श्रद्धेतूनच आकुर्डीला पिंपरी-चिंचवडचे शक्तिपीठ म्हणून मान मिळतो.

देवीची उपासना, संतपरंपरेशी असलेलं नातं आणि समाजसेवा — ही या मंदिराची ओळख.

“पिंपरी-चिंचवडचे शक्तिपीठ” ही परिसरातील भाविकांनी श्रद्धेने दिलेली ओळख आहे.

दर्शनाला या